श्रीयोग के साथ चलो.. थायलंड देखलो !
दक्षिण-पूर्व आशियाई देश असलेला थायलंड हा देश संपूर्ण जगातील पर्यटकांमध्ये विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या सहलीला अधिक रंजक बनवतात ते फुकेट आणि क्रॅबी ही दोन देखणी शहरे. निसर्गरम्य समुद्र किनारे, भव्य शाही महाल आणि भगवान बुद्धांच्या अतिसुंदर मंदिरांसाठी थायलंड हा देश ओळखला जातो. किंगडम ऑफ थायलंड आणि पूर्वेला सियाम या नावानेही थायलंड प्रसिद्ध आहे. तसेच थायलंडची विशेष ओळख म्हणजे येथे मिळणारा वैशिष्ट्यपूर्ण असा थाई मसाज.. यासाठीही बरेच हौशी पर्यटक आपल्या मित्रांसह थायलंडचा दौरा करण्यासाठी उत्सुक असतात. दरवर्षी भारताच्या विविध राज्यातील पर्यटक येथे सहलीसाठी दाखल होत असतात. श्रीयोग टूर्सतर्फे थायलंड सहलीचा आनंद घेणाऱ्या अशाच पर्यटकांपैकी असलेले… धुळे येथील श्री. पराग धात्रक आणि श्री. गिरिष शिंदे यांनी आपल्या मित्रांसह अनुभवलेल्या थायलंड सहलीचे काही खास क्षण आमच्यासोबत शेअर केले आहेत. आपणही या क्षणचित्रांद्वारे सहलीतल्या आनंदाची खात्री करुन घ्या.
आम्ही दिलेल्या सर्वोत्तम सेवेसाठी आमच्या फेसबूक पेज, गुगल आणि वेबसाईटवरील पर्यटकांनी दिलेले मूल्यांकन तपासून तुम्हीही थायलंड सहलीचे बुकींग करा.
.
.
Feel free to contact :