एक टूर दोस्ती के नाम.. चलो व्हिएतनाम !
व्हिएतनाम हा देश दक्षिणपूर्व आशियातील सांस्कृतिकदृष्ट्या अतिशय श्रीमंत देश म्हणून ओळखला जातो. अचंबित करणाऱ्या पर्वतरांगा, अथांग किनारपट्टी लाभलेले नितांत सुंदर असे निळेशार समुद्रकिनारे, पांढरीशुभ्र वाळू अशा नैसर्गिक आकर्षणाने सजलेला व्हिएतनाम काजू, कॉफी आणि तांदूळ यासाठीही प्रसिद्ध आहे. येथील अन्नाची चवही अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर आहे. व्हिएतनाममध्ये पाहण्यासारखी शहरे म्हणजे हॅलोंग बे, हनोई, हो ची मिन्ह सिटी, होई ऑन, सापा आणि मेकाँग डेल्टा ही होय. यासारख्या वैशिष्ट्यांमुळेच व्हिएतनाम पर्यटकांसाठी आनंददायी ठिकाण ठरते. म्हणून तर सुट्ट्यांच्या कालावधीत येथे पर्यटकांची विशेष गर्दी आढळते.
नाशिक येथील श्री. महेंद्र महाले यांनी आपल्या जीवलग मित्रांसह व्हिएतनाम सहलीचा भरभरुन आनंद घेतला आणि त्याबद्दल आमचे कौतुकही केले. यातील काही खास क्षण त्यांनी आमच्यासोबत शेअर केले आहेत. आपणही या क्षणचित्रांद्वारे सहलीतल्या आनंदाची खात्री करुन घ्या.
आम्ही दिलेल्या सर्वोत्तम सेवेसाठी आमच्या फेसबूक पेज, गुगल आणि वेबसाईटवरील पर्यटकांनी दिलेले मूल्यांकन तपासून तुम्हीही व्हिएतनाम सहलीचे बुकींग करा.
.
.
Feel free to contact :