दिल चाहता है,
कभी ना बिते "गोवा के दिन"..
सगळ्यांनाच आकर्षित करणारं सुंदर गोवा पाहण्याचा योग नुकताच आमच्यासाठी श्रीयोग टूर्सने जुळवून आणला.
गोवा जाण्याचा आमचा मानस आम्ही आमचे परिचित आणि श्रीयोग टूर्सचे श्री. मिलिंद पाटील यांना बोलून दाखवला
आणि त्यांनी आम्हाला ही टूर मॅनेज करुन दिली. नुसती मॅनेज करुन दिली नाही तर तिथे आमच्या राहण्याची, जेवणाची,
साईट सिईंग आणि इतर गोष्टींची सुद्धा चोख व्यवस्था करुन दिली. गोवा सहलीचे हे .... दिवस श्रीयोग टूर्सच्या excellent
नियोजनामुळे कसे गेले कळलेच नाही. We really enjoyed a lot.
Thank You Shreeyog! Thank You Mr. Milind Patil.
श्री. निलेश साळुंखे,
भूमी अभिलेख शाखा अधिकारी,
धुळे.