Vacations and Enjoyment चं जबरदस्त Combination!

मी आणि माझ्या मित्रपरिवाराला सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी हवा असलेला विरंगुळा सापडला

तो सिक्कीम आणि दार्जिलिंग च्या सहलीमध्ये... अतिशय सुंदर आणि मनमोहक असलेलं भारतातील

सिक्कीम आणि दार्जिलिंग हे ठिकाण याची देही... याची डोळा पाहण्याचं भाग्य आम्हाला लाभलं ते केवळ

श्रीयोग टूर्स आणि ट्रॅव्हल्समुळे! 

आम्ही सर्व मित्रांनी ही सहल अगदी मनापासून Enjoy केली. आम्हा सर्वांची फ्लाईट तिकिट बुकिंग पासून 

सहलीच्या ठिकाणी राहण्याची, जेवणाची, फिरण्याची सर्व व्यवस्‍था श्रीयोग टूर्सच्या श्री. मिलिंद पाटील यांनी 

अगदी योग्यरित्या केली होती. त्यामुळे आमचा सहलीचा आनंद अजूनच द्विगुणित झाला. दार्जिलिंग प्रमाणेच 

गंगटोक ही निसर्गसौंदर्याचा विलक्षण संगम आहे. आम्ही सर्वांनी तेनझिंग रॉक, तिबेटी रेफ्यूजी स्व-मदत केंद्र,

चहा गार्डन, रोपवे आणि जापानी मंदिर या सर्व ठिकाणी भेट दिली. त्यासाठीची वाहन आणि ड्रायव्हरची 

व्यवस्थाही श्रीयोग टूर्सतर्फेच करण्यात आली होती. 

खरोखर कोणताही मानसिक ताण न घेता जर सहलीचा मनसोक्त आनंद घ्यायचा असेल 

तर श्रीयोग टूर्सकडूनच सहलीचे बुकिंग करणे फायद्याचे आहे.


श्री. अमोल काटके,

उद्योजक, पुणे