केरळची सहल... आमच्यासाठी एक अद्भूत अनुभव!

लग्नानंतर हनिमूनसाठी जाणे ही प्रत्‍येक नवविवाहीत जोडप्याची Fantasy असते. त्याप्रमाणे आम्हीही हनिमून डेस्टीनेशनच्या शोधात होतोच.

अशातच माझ्या एका परिचित व्यक्तिकडून श्रीयोग टूर्सच्या केरळ हनिमूल सहलीची माहिती मिळाली आणि मी त्यासंदर्भात त्यांच्याशी भेटलो.

श्रीयोग टूर्सचे श्री. मिलिंद पाटील यांनी आमच्या या सहलीचे उत्तम नियोजन तर केलेच शिवाय आम्हाला सुरक्षित सहलीचे आश्वासन दिले. 

आश्वासन केवळ दिलेच नाही तर ते पूर्णही केले. केरळचा हिरवागार, रमणीय निसर्ग आणि श्री योग टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या दर्जेदार सेवा हे 

combinatin मुळातच जबरदस्त आहे. उत्तम हॉटेल, सर्वोत्कृष्ट जेवण, फिरण्यासाठी विश्वासातील वाहन व वाहन चालक, 

वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन आणि अप्रतिम सहकार्य यामुळे आम्ही आमचा हनिमून खऱ्या अर्थाने Tension Free होऊन 

enjoy करु शकलो. 

त्‍यासाठी श्री. मिलिंद पाटील यांना मनापासून Thank You!

We love the experience of this trip, Thanks Shreeyog!


श्री. भूषण राणे, धुळे