मालदिव म्हणजे लव डेस्‍टिनेशन!

As a "Just Married" couple, आम्ही हनिमूनसाठी मालदिवला पोहोचलो आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याच्या प्रेमातच पडलो.

श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स कडून हनिमून पॅकेजचे बुकींग झाले तेव्हापासूनच आम्हाला मालदिव ट्रिपची कुठलीच चिंता जाणवली नाही.

श्री. मिलिंद पाटील यांच्या मार्गदर्शन आणि नियोजनामुळे हा विश्वास आम्हाला मिळाला. समुद्रकिनाऱ्यारुन समुद्राच्या पाण्यात पसरलेल्या

तिथल्या आकर्षक रेसॉर्टमध्ये आमची राहण्याची व्यवस्‍था करण्यात आली होती. खरोखर तिथला अनुभव हा शब्दात वर्णन करता 

येणार नाही. सर्वच कसं कल्पनेप्रमाणे होतं. जेवण तर लाजवाबच!! शिवाय इतर सर्व्हिसही सर्वोत्तम... फिरण्यासाठी मनमोकळं 

वातावरण... आमचे मालदिव ट्रिपचे ते 3 ते 4 दिवस आम्ही आयुष्यभर विसरणार नाही.. भविष्यात पुन्हा मालदिव फिरण्यासाठी 

आम्ही उत्सुक आहोत आणि ते ही पुन्हा श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सकडूनच....


Thank You Shreeyog! Thank You Milind Ji!


श्री. पराग पाटील,

व्यावसायिक, धुळे.