श्रीयोग टूर्स के संग, देखीये हिमाचल प्रदेश के रंग !
असंख्य पर्यटकांचे ड्रीम डेस्टिनेशन अशी ओळख असणाऱ्या हिमाचल प्रदेश येथे शिमला, मनाली, धरमशाला, डलहौसी, खज्जियार अशा सर्वच ठिकाणी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे सहलीसाठी दाखल होऊन सुट्ट्यांचा विशेष आनंद घेत असतात.
पण ज्यांना गुणवत्तेपेक्षा अधिक स्वस्ताईची हौस असते ते वेगवेगळ्या ऑनलाईन पर्यायांच्या माध्यमातून सहल बुक करुन आपले पैसे वाचवतात. आणि ज्यांना सहलीच्या मनमुराद आनंदासोबतच विश्वास, गुणवत्ता आणि दर्जा हवा असतो असे पर्यटक श्रीयोग टूर्सकडे सहलीच्या नियोजनाचा आग्रह करतात.
अशाच सुजाण पर्यटकांपैकी असलेले धुळ्याचे श्री. हर्षद नगरकर यांनी आपल्या पत्नीसह श्रीयोग टूर्सच्या हिमाचल प्रदेश टूर पॅकेजद्वारे दि. 26 जाने. 2022 रोजी दर्जेदार सहलीचा मनमुराद आनंद लुटला. त्यांनी आमच्यासोबत शेअर केलेले काही खास क्षण...
तरीही आपण कोणत्याही सहलीचे बुकींग करण्याआधी एकदा आमच्या वेबसाईटवर पर्यटकांद्वारे केले गेलेले अवलोकन / मूल्यांकन (Reviews / Ratings) तपासा आणि मगच आपली सहल निश्चित करा.