निसर्गरम्य आसाम व मेघालय...
दरवर्षी मार्च महिन्यासोबत प्रत्येकालाच येणाऱ्या सुट्ट्यांमधील भटकंतीची चाहुल मनात जाणवायला लागते. कारण वर्षातले हे दोन-तीन महिने प्रत्येकासाठीच हक्काच्या सुट्टीचे असतात. शाळांच्या परीक्षा, ऑफिसमधले काम यांना हळूहळू विराम लागण्यास सुरुवात झालेली असते. म्हणून मग अशा वेळी हौशी पर्यटकांना सुट्टी एन्जॉय करण्यासाठी सहलीला जाण्याचे वेध लागतात. कुटुंब, मित्र किंवा कलिग्ज्‌ सोबत फिरायला निघण्याचे प्लॅन्स बनवले जातात. पर्यटकांच्या या हक्काच्या व्हॅकेशन पिरेडला फूल्ल एन्जॉयिंग बनवण्यासाठीच आम्ही त्यांना आसाम व मेघालयच्या अद्भूत निसर्गरम्य सहलीचा पर्याय सुचवत असतो. कारण गुवाहाटीपासून सुरु होणारी आसाम व मेघालयची ही भटकंती पर्यटकांना अनेक नव्या आणि विस्मयकारी आठवणी देऊन जाते. काझीरंगा अभयारण्यातली जंगल सफारी, लोकनृत्य भिवूची पर्वणी, तेजपूर, भालुकपाँग, 11 हजार फूट उंचीवर असणारे भारताच्या सीमारेषेवरील तवांग गाव, मेघालयातील शिलाँग, सर्वाधिक पर्जन्याचे चेरापूंजी अशा अनेक निसर्गसमृद्ध पर्यटनस्थळांना भेट देणे ही पर्यटकांसाठी एक वेगळीच पर्वणी ठरते यात शंका नाही.
नुकतेच आमचे पुण्याचे पर्यटक श्री. विलास दुसाने यांनी त्यांच्या मित्रपरिवारासोबत या आसाम व मेघालय सहलीचा आस्वाद घेतला. तेथील काही खास क्षण त्यांनी आम्हाला पाठवले आहेत. आपण स्वतः पहा आणि आजच आसाम व मेघालयची ही रंजक सहल बुक करा.
बुकिंग करण्याआधी आमच्या पर्यटकांचे मनोगत आणि मूल्यांकन (Reviews) आपण आमच्या वेबसाईट, फेसबूक व इन्स्टा पेजवर वाचू शकतात
किंवा गूगलवर आमचे रेटींग्सही तपासू शकतात. आधी खात्री करा आणि मगच आमचे पॅकेज बुक करा! धन्यवाद!
.