जम्मू-काश्मिर सहल… मनातलं कुतूहल!
ये हसीं वादीयाँ, ये खुला आसमाँ
आ गए हम कहाँ, ऐ मेरे साजना…
काय ? रोजा सिनेमातलं हे गीत आठवतंय ना ?
हो, हो ! अगदी बरोबर, भारताचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू-काश्मिरमध्ये चित्रीत झालेलं हे गाणं… तुम्हालाही काश्मिर बघण्याची उत्सुकता निर्माण झाली ना !
आणि काश्मिरला जाण्याचा विचार मनात येताच समोर उभा राहतो एकच सर्वोत्तम पर्याय तो म्हणजे श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स…. बरोबर ना !
चला तर मग, अहो विचार कसला करताय ? बॅगा भरायला घ्या..
काश्मिरमध्ये आमच्या पर्यटकांची विशेष काळजी घेणारे आमचे विश्वासू वेंडर्स आपली सहल केवळ सहल राहू न देता, तीला बनवतात एक संपूर्ण समाधानकारक आणि अविस्मरणीय अनुभव… यामुळेच तर आमचे पर्यटकही इतर कुठेही वेळ वाया न घालवता फक्त श्रीयोग टूर्स कडेच त्यांची काश्मिर सहल बुक करतात!
नाशिकचे ॲड. श्री. प्रणव भामरे आणि त्यांच्या पत्नी हे सुद्धा नुकतेच जम्मू-काश्मिर सहलीहून परतले आहेत, त्यांचे काश्मिर सहलीचे काही विशेष क्षण खास आपल्यासाठी…
आमच्या सहली या आधी एन्जॉय केलेल्या पर्यटकांचे अनमोल Reviews आपल्याला आमच्या वेबसाईट आणि फेसबूकच्या अधिकृत पेजवर वाचावयास मिळतील. शिवाय गुगल व फेसबूकवर चेक करण्यासाठी रेटिंग्ससुद्धा उपलब्ध आहेतच. सर्व पडताळणी करुनच आमची सहल निवडा !
कारण आपल्या विश्वासामुळेच आम्ही सहलींना सर्वोत्तम बनवू शकतो !