वेलकम टू गोवा… हनिमूनर्स !
भारतातच नव्हे तर जगात विशेष ख्याती असलेलं "गोवा धुळे शहरापासून अगदी काही अंतरावर आहे. पर्यटकांना नेहमीच गोव्याचं विशेष आकर्षण वाटतं. विविध स्वच्छ आणि सुंदर समुद्र किनारे, वैशिष्ट्यपूर्ण बांधकाम शैलीचे अनेक भव्य चर्च, आकर्षक निसर्गसौंदर्य आणि खऱ्या अर्थाने सहलीचं एन्जॉयमेंट असा काहीसा या गोव्याचा लौकिक सर्वश्रूत आहे. म्हणून तर कित्येक नवविवाहीत पर्यटक सुद्धा गोव्याला आपलं हनिमून डेस्टीनेशन म्हणून पसंती देतात.
पर्यटकांच्या संपूर्ण आराम आणि विशेष सोयी-सुविधांसाठी आम्ही तितकीच स्वच्छ आणि टापटीप हॉटेल्स / रिसॉर्टस्‌ निवडतो. वैवाहिक जीवनाचे हे सुंदर क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी हनिमून कपल्सला आम्ही आमच्या पॅकेज अंतर्गत विशेष सुविधा प्रदान करत असतो. आमचे लाडके पर्यटक आमच्या कल्पक आयोजनाची निपुणता बघुनच आमच्या गोवा हनिमून सहलीची निवड करत असतात.
धुळ्याचे श्री. मोहीत शिरसाठ यांनीही त्यांच्या पत्नीसह गोवा हनिमून सहल नुकतीच अनुभवली. त्यांनी आम्हाला पाठवलेले काही निवडक क्षण….
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.