मधुचंद्राच्या सुंदर आठवणी… शिमला-मनाली
हिमाचल प्रदेशचा उल्लेख झाला की शिमला-मनाली ओघाने आलंच.. पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादीत पर्वतरांगांनी वेढलेलं, भारतासोबतच देश-विदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ ! नवविवाहीत दाम्पत्यांसाठी तर शिमला-मनाली ही जणू स्वप्न नगरीच आहे… किंबहुना प्रेम नगरी म्हटलं तर वावगं ठरणार नाही… दरवर्षी कित्येक नवविवाहीत कपल्स येथे आपला हनिमून साजरा करण्यासाठी येत असतात. आणि या सहलीच्या विशेष नियोजनाची जबाबदारी पर्यटक नेहमीच आमच्यावर सोपवतात. त्यांच्या या प्रेमामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही प्रत्येक सहलीला खास बनवण्याची भव्य जबाबदारी लिलया पार पाडू शकतो.
धुळ्याचे श्री. राकेश पाटील आणि त्यांच्या पत्नी यांनी आमच्या शिमला-मनाली हनिमून सहलीचा नुकताच मनमुराद आनंद घेतला. त्या सहलीची काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी शेअर करीत आहोत.
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :