कुटुंबासह फिरस्तीची हौस करा पुरी… पहा ईगतपुरी !
महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात असलेले ईगतपुरी हे तालुक्याचे ठिकाण असुनही छोट्या भटकंतीचा एक सुरेख पर्याय म्हणून आता पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आहे. समुद्रसपाटीपासून साधारण १९०० फुट उंचीवर असलेले ईगतपुरी तसे पावसाळा आणि हिवाळ्यात विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. परंतू येथील हवामान हे काहीसं थंड असल्याने उन्हाळ्यातही काही हौशी पर्यटक येथे सहलीसाठी येत असतात. इगतपुरी गावाच्या बाहेर डोंगराच्या पायथ्याशी धम्मगिरी हे विप्पश्यना केंद्र आहे . बौद्ध धर्मातील विपश्यना या ध्यान प्रकाराची साधना करण्यासाठी देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक येथे येतात. शिवाय येथून अगदी मोजक्याच अंतरावर अनेक पर्यटन स्थळे असल्याने येथे येणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
श्री. विघ्नहर्ता हॉस्पिटल, धुळे येथे कार्यरत असलेले प्रसिद्ध डॉ. श्री. यतिन वाघ यांनीदेखील आपल्या कुटुंबासह ईगतपुरीला नुकतीच भेट दिली. तेथील काही अविस्मरणीय आणि खास क्षण….
सहलीच्या उत्कृष्ट नियोजन आणि उत्तम अनुभवासाठी सुजाण पर्यटक नेहमीच आमची निवड करतात. त्यांची ही निवड सर्वार्थाने योग्य ठरवणे हाच आमचा प्रामाणिक हेतू असतो. तरीही आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :
</p>
						




<!--<p><strong>Igatpuri</strong></p>-->

 <div class=