दुबई - DUBAI
दुबई - कौटुंबिक शॉर्टब्रेक किंवा हनिमूनसाठी आणखी एक चांगले ठिकाण ! धाऊ क्रूझ , डेझर्ट सफारी , सिटी ट्रिप , आबूधाबी + फेरारी म्यूझियम , दुबई मॉल , अंडर वॉटरवर्ल्ड अस भरगच्च स्थलदर्शन ५ , ६ किंवा ७ दिवसाचे अनेक पर्याय उपलब्ध.
धुलेचे श्री. मनीष रेलन आणि विक्रेता सहल श्रीयोग टूर्स एंड ट्रेवल्सच्या दुबई सहलीवरून शेअर केलेले फोटो आपल्यासोबत शेअर करत आहोत.
जून २०१८ पर्यंत दुबईच्या तसेच देशविदेशातील सहलींच्या अनेक आकर्षक ऑफर श्रीयोग टूर्स & ट्रेवल्स कडे आहेत. तेव्हा क्षणाचाही विलंब न करता श्रीयोग टूर्स & ट्रेवल्सशी संपर्क साधा.
धुले -०८६९३८३८८११
www.shreeyogtravels.com / https://www.facebook.com/shreeyogtoursandtravels/
टीप : आमचे फेसबुक पेज लाईक करणाऱ्या पर्यटकांसाठी तसेच ६ पेक्षा जास्त मोठ्या ग्रुपसाठी नेहमीप्रमाणे अतिरिक्त सवलत आहे. कॉर्पोरेट्स , शाळा , महाविद्यालये , जेष्ठ नागरिक ग्रुप , प्राध्यापक , शिक्षक , शासकीय / निमशासकीय कर्मचारी यांच्यासाठी विशेष ऑफर्स उपलब्ध आहेत.
श्रीयोग टूर्स & ट्रेवल्स म्हणजे दर्जेदार सहली !