हिमाचल प्रदेश म्हणजे सहलीसाठी विशेष!
उन्हाळ्याचा उकाडा असह्य होऊ लागला की असंख्य पर्यटक आपल्या ड्रीम डेस्टिनेशनकडे म्हणजेच हिमाचल प्रदेशकडे सहलीसाठी प्रस्थान करु लागतात. शिमला, मनाली, धरमशाला, डलहौसी, खज्जियार अशा सर्वच ठिकाणी पर्यटकांचे लोंढेच्या लोंढे सहलीसाठी दाखल होतात. मे महिन्याच्या सुट्ट्यांचा विशेष आनंद घेण्यासाठी हिमाचल प्रदेश हे ठिकाण अगदी योग्य ठरते.
पण ज्यांना गुणवत्तेपेक्षा अधिक स्वस्ताईची हौस असते ते वेगवेगळ्या ऑनलाईन पर्यायांच्या माध्यमातून सहल बुक करुन आपले पैसे वाचवतात. आणि ज्यांना सहलीच्या मनमुराद आनंदासोबतच विश्वास, गुणवत्ता आणि दर्जा हवा असतो असे पर्यटक श्रीयोग टूर्सकडे सहलीच्या नियोजनाचा आग्रह करतात.
अशाच सुजाण पर्यटकांपैकी एक असलेले श्री. कैलास शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबासह उन्हाळी सुट्ट्यांचा आनंद साजरा करण्यासाठी हिमाचल प्रदेश सहलीच निवड केली. त्यांनी आपल्या सहलीचे विशेष क्षण आमच्यासोबत शेअर केले त्यातील काही क्षणचित्रे…
तरीही आपण आमच्या कोणत्याही सहलीचे बुकींग करण्याआधी एकदा आमच्या वेबसाईटवर किंवा फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर पर्यटकांद्वारे केले गेलेले अवलोकन/मूल्यांकन (Reviews/Ratings) तपासा आणि मगच आपली सहल निश्चित करा.
.
.
Feel free to contact :
</p>
						




<!--<p><strong>Himachal</strong></p>-->

 <div class=