वाळवंटातील स्वर्ग - #दुबई

दुबईने स्वतःच रूप पालटलंय .. ६ दिवसात पाहून होणारी दुबई व्यवस्थित बघण्यासाठी आता ६ दिवस सुद्धा कमी पडतात.. नवनवीन आकर्षणांमधे भर पडतेय .. आयकॉनिक टॉवर्स , प्रशस्त रस्ते , सुंदर उद्याने .. सगळंच काही थक्क करणारं !

 दुबईने ठरवलंय की एखादी गोष्ट फक्त आमच्याकडे असेल किंवा आम्ही त्यात नंबर वन असू .. 

स्वस्तात दुबई पहायची असेल तर बाजारात आणि गुगलवर लाखो पर्याय उपलब्ध आहेत पण दुबईची दर्जेदार सहल हवी असेल तर फक्त श्री योग टूर्स अँड ट्रॅव्हल्सच.

धुळे येथील तरुण उद्योजक मा.परागजी पाटील व त्यांच्या कुटुंबियांनी आमच्या कडून दुबई सहलीचा आनंद लुटला .. त्यांनी शेअर केलेले काही खास क्षण

दुबई तसेच देशविदेशातील दर्जेदार सहलीसाठी आजच आमच्या वेबसाईटला भेट द्या

www.shreeyogtours.com

#Mobile : +91 86938 38811 / +91 96734 59598

milind@shreeyogtours.com,

nilesh@shreeyogtours.com