सफर हिमाचलची… अग्रवाल कुटुंबाची!
भटकंतीची मनापासून आवड असणारे बरेच पर्यटक लडाख, जम्मू-काश्मिर, गुजरात, राजस्थान, सिक्कीम-दार्जिलिंग, अंदमान, केरळ अशा ठिकाणी जाण्यासाठी प्रचंड उत्साहित असतात. त्याचप्रमाणे पर्यटकांचा लाडका हिमाचल प्रदेशही या हंगामात अनेक कौटुंबिक सहलींनी फुलू लागतो. शिमला-मनाली या नेहमीच्या ठिकाणांसह पर्यटक धरमशाला, डलहौसी, खाज्जिहार, बीर-बिलींग या ठिकाणांनाही विशेष पसंती देतात.
पर्यटनासाठी अगदी अनुकूल असलेला बर्फाळलेला हिमालय सर्व पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. आमच्या हौशी पर्यटकांपैकीच एक असलेले श्री. विक्रम अग्रवाल आणि त्यांच्या कुटुंबाने हिमाचल प्रदेशातून आपल्या या गारेगार सहलीची काही निवडक सुंदर क्षणचित्रे खास आपल्याशी शेअर करण्यासाठी पाठवली आहेत.
अशा सहलींसाठी संचालक स्वतः आपल्यासाठी हॉटेल्स / रिसोर्टस्‌, वेंडर्स यांची निवड करत असतात. कित्येक वर्षांच्या अनुभवामुळेच आम्ही आपली सहल आनंददायी बनवू शकतो. म्हणूनच आम्ही विश्वासाने हे सांगू शकतो की आमचे फेसबुक, वेबसाईट, गुगलवरचे review वाचून आपण आमची कोणतीही सहल बुक करा. कारण आपले संपूर्ण समाधान हाच आमच्या नियोजनाचा खरा मोबदला आहे.
.
.
Feel free to contact :
</p>
						




<!--<p><strong>Himachal</strong></p>-->

 <div class=