निसर्गसमृद्ध केरळ… सहलीचा आनंद केवळ !
निसर्गाची भरभरून किमया लाभलेलं भारतातील एक महत्वाचं पर्यटन स्थळ म्हणजे… अर्थातच केरळ ! केरळ पाहण्यासाठी दोन प्रकारचे पर्यटक फार उत्सुक असतात…
पहिले – जे गुगलवर जाऊन केरळच्या स्वस्त सहली निवडतात आणि त्यानंतर अनुभव कसाही आला तरी ॲडजस्ट करुन निमूट सगळं सहन करतात.
दूसरे – जे श्रीयोग टूर्सच्या अधिकृत संकेतस्थळावर केरळ ट्रिपची पॅकेजेस पडताळतात, आम्हाला संपर्क करून सगळी माहिती घेतात आणि एका उत्कृष्ट सहलीचे नियोजन करतात.
आता तुम्ही ठरवा तुम्हाला या दोन पैकी कोणत्या प्रकारातील पर्यटक व्हायचे आहे ते !
पुण्याचे श्री. तुषार दाते हे आमचे दुसऱ्या प्रकारातील पर्यटक आहेत, ज्यांनी आमचे Reviews आणि Ratings पाहून केरळची सहल बुक केली आणि आपल्या मित्रपरिवारासोबत सहलीचा मनमुराद आनंद लुटला. त्यांच्या आनंदाचे काही खास क्षण !
आपणही आमच्या कोणत्याही सहलीचे बुकींग करण्याआधी एकदा आमच्या वेबसाईटवर किंवा फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर पर्यटकांद्वारे केले गेलेले अवलोकन/मूल्यांकन (Reviews/Ratings) तपासा आणि मगच आपली सहल निश्चित करा.
.
.
Feel free to contact :