सोन्याच्या वाळवंटाची… दुबई!
अवघ्या काही वर्षात संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेईल अशा पद्धतीने पर्यटन व्यवसायात दुबईने आपली वेगळी ओळख सिद्ध केली आहे. दुबईने स्वतःच रूप पालटलंय .. दुबई व्यवस्थित बघण्यासाठी काही दिवसांची सहलसुद्धा अपुर्ण वाटते. दुबईने आपल्या कौशल्युनिपुण स्थापत्यशास्त्राद्वारे आयकॉनिक टॉवर्स , प्रशस्त रस्ते , सुंदर उद्याने, थिम पार्क, जागतिक आश्चर्य ठरलेली बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत हे सगळं थक्क करणारं विश्व साकारलं आहे. दुबईने ठरवलंय की एखादी गोष्ट फक्त आमच्याकडे असेल किंवा आम्ही त्यात नंबर वन असू .. आणि अशा या आश्चर्याने परिपूर्ण असलेली दुबई पाहण्यासाठी सगळेच पर्यटक आतुर असतात.
अशाच आतुर पर्यटकांपैकी एक असलेले पुण्याचे श्री. किरण काटके यांनी नुकताच आपल्या कुटुंबासह दुबई सहलीचा आनंद अनुभवला. त्यांच्या सहलीचे काही दुर्मिळ आणि सुंदर क्षण आपल्यासाठी…
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :
</p>
						




<!--<p><strong>Dubai</strong></p>-->

 <div class=