मजेत घालवू सुट्ट्या उन्हाळी, चला पाहू शिमला-मनाली !
मे महिना म्हणजे शाळा आणि महाविद्यालयांचा सुट्ट्यांचा कालावधी. अशा वेळी सगळेच वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंतीच्या योजना आखतात. उन्हाळा असल्याकारणाने बऱ्याच हौशी पर्यटकांची पसंती अर्थातच हिमाचल प्रदेशचे विशेष आकर्षण असलेल्या शिमला-मनाली या पर्यटन स्थळाला असते. कारण अशा ठिकाणी सहलीला जाणे ही जणू प्रत्येकाचीच हौस आणि मौज असते. म्हणून तर आमच्या शिमला-मनाली सहलीला पर्यटकांचा विशेष प्रतिसाद नेहमीच लाभतो. आणि खासकरुन ज्यांनी आमच्या आधीच्या पर्यटकांचे अनुभव वाचलेले, पाहिलेले किंवा ऐकलेले असतात असे सुजाण पर्यटक तर आमच्याचकडे शिमला-मनाली सहलीचे नियोजन करण्याचा स्नेहपूर्ण आग्रह धरतात.
धुळ्याच्या गंगामाई महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. राजेन्द्र चोटमल सर, श्री. संजय खैरनार सर आणि श्री. सुधाकर पवार सर हे आमच्यावर अतूट विश्वास असणाऱ्या पर्यटकांपैकीच एक.. त्यांनी सपत्नीक आमच्या शिमला-मनाली सहलीचा नुकताच मनमुराद आनंद घेतला. त्या सहलीची काही क्षणचित्रे खास आपल्यासाठी शेअर करीत आहोत.
आपणही देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :