सहल शिमला-मनालीची.. आठवण मधुचंद्राची !
हिमाचल प्रदेशची विशेष ओळख असलेलं, पांढऱ्याशुभ्र बर्फाच्छादीत पर्वतरांगांनी वेढलेलं, भारतासोबतच देश-विदेशातील पर्यटकांचं आवडतं पर्यटनस्थळ शिमला-मनाली हे नवविवाहीत दाम्पत्यांसाठी जणू स्वप्न नगरीच आहे… निसर्गाच्या अद्भूत वैशिष्ट्यांनी समृद्ध असलेल्या या ठिकाणी दरवर्षी कित्येक नवविवाहीत कपल्स आपला हनिमून साजरा करण्यासाठी येत असतात. आणि अर्थातच सहलीच्या विशेष नियोजनाची जबाबदारी पर्यटक नेहमीच आमच्यावर सोपवतात. अशावेळी त्यांच्या मधुचंद्राच्या आठवणींना अजून सुंदर बनवण्यासाठी आम्ही आमचा सर्व अनुभव पणाला लावून एका छान सहलीची भेट आम्ही त्यांना देतो.
धुळ्याचे इंजिनिअर दाम्पत्य श्री. विराज घोड़के व सौ. पल्लवी घोड़के यांनी आमच्या शिमला-मनाली हनिमून सहलीचा नुकताच मनमुराद आनंद घेतला. त्यांनी पाठवलेल्या स्मृतीचित्रातून आपण त्यांचा सहलीतला आनंद बघू शकता.
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :
</p>
						




<!--<p><strong>Shimla Manali</strong></p>-->

 <div class=