मालदीवची सहल म्हणजे आनंद आणि कुतूहल !
मित्रहो, जून महिना म्हणजे सगळ्यांना हव्याहव्याशा असलेल्या उन्हाळी सुट्ट्या संपण्याचा कालावधी. म्हणून शेवटी शेवटी का होईना पण एखादी परदेशवारी करावी असे बऱ्याच पर्यटकांना वाटते. मग हौशी पर्यटक सर्वात जास्त पसंती देतात ते भारतापासून अगदी जवळ असणाऱ्या लहानश्या मालदीवला. मालदीवच्या निसर्गरम्य वातावरणात सुट्ट्यांचा भरभरुन आनंद उपभोगण्यासाठी आणि सुट्ट्या संपताच सुरु होणाऱ्या नोकरी, व्यवसाय किंवा शाळा यांच्यासाठी मनाने ताजेतवाने होण्यासाठी मालदीव सारखा सर्वोत्तम दुसरा कुठलाच पर्याय नाही. मग काय, मालदीवची विशेष ओढ असणाऱ्या पर्यटकांनी देखील श्रीयोग टूर्सच्या सहलीची निवड करत मालदीव गाठलंच.
नाशिकच्या श्री. प्रदीप पोतदार यांनीही आपल्या पत्नी आणि मुलासोबत मालदीव सहलीकरिता श्रीयोग टूर्सला निवडले आणि सहलीचा प्रत्येक क्षण भरभरून अनुभवला. थेट तेथून शेअर केलेले त्यांचे खास क्षण तुम्हीही बघा.
आपणही आमच्या कोणत्याही सहलीचे बुकींग करण्याआधी एकदा आमच्या वेबसाईटवर किंवा फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर पर्यटकांद्वारे केले गेलेले अवलोकन/मूल्यांकन (Reviews / Ratings) तपासा आणि मगच आपली सहल निश्चित करा.
.
.
Feel free to contact :