अद्भूत आश्चर्याची… दुबई!
पर्यटन व्यवसायात दुबईने आपली वेगळी ओळख नेहमीच सिद्ध केली आहे. गेल्या काही वर्षात दुबईत झालेला सर्वांगसुंदर विकास जगासमोर एक आदर्श ठरला आहे .. दुबई व्यवस्थित बघण्यासाठी काही दिवसांची सहलसुद्धा अपुर्ण वाटते. दुबईने आपल्या कौशल्युनिपुण स्थापत्यशास्त्राद्वारे आयकॉनिक टॉवर्स , प्रशस्त रस्ते , सुंदर उद्याने, थिम पार्क, जागतिक आश्चर्य ठरलेली बुर्ज खलिफा ही उत्तुंग इमारत हे सगळं थक्क करणारं विश्व साकारलं आहे. इतकेच नव्हे तर त्याही पुढे जाऊन आश्चर्यचकीत करणारे इंजिनिअरींगचे चमत्कार येत्या काही वर्षात दुबई संपूर्ण जगासमोर सादर करणार आहे. अशा या आश्चर्याने परिपूर्ण असलेली दुबई पाहण्यासाठी सगळेच पर्यटक आतुर असतात.
अशाच आतुर पर्यटकांपैकी एक असलेले जळगावचे श्री. वैभव सारस्वत यांनी नुकताच आपल्या पत्नीसह दुबई सहलीचा आनंद अनुभवला. त्यांच्या सहलीचे काही दुर्मिळ आणि सुंदर क्षण आपल्यासाठी…
देश-विदेशातील सर्वोत्तम सहलींच्या सर्वोत्कृष्ट अनुभवासाठी आमच्याशी अवश्य संपर्क साधा. आपण आमची कोणतीही सहल बुक करण्याआधी आमच्या पर्यटकांचे आमच्याबद्दलचे अभिप्राय किंवा मूल्यांकन गूगल, वेबसाईट आणि आमच्या फेसबूक पेजवर तपासून पाहू शकता.
.
.
Feel free to contact :