महाजन कुटुंबियांची जम्मू-काश्मिर सहल
जम्मू-काश्मिर म्हणजे भारताच्या शिरस्थानी असलेलं एक अद्भूत पर्यटन स्थळ… सर्वदूर पसरलेला पांढराशुभ्र हिमालय तर धरणीवर जणू स्वर्गचीच अनुभूती देतो. पर्यटकांना पाहण्यासारखी अनेक प्रेक्षणीय स्थळे असणारे जम्मू-काश्मिर हा सगळ्याच पर्यटकांचा विक पॉईंट आहे. येथील निसर्ग सौंदर्याची अद्भूत किमया आपल्या डोळ्यांनी पाहण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. म्हणून तर दरवर्षी येथे येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आणि त्यासाठीच श्रीयोग टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स पर्यटकांच्या आनंदी व आरामदायक सहलीसाठी नेहमीच सर्वोत्कृष्ट हॉटेल्स / रिसॉर्ट्स, वाहने आणि चालक तसेच वेंडर्स यांची निवड चोखपणे करुन सहलीला सर्वोत्तम बनवण्यासाठी प्रयत्नशिल असते.
आमच्या पर्यटकांचा आनंद तुम्हीही प्रत्यक्ष पहा… श्री. अभिजीत महाजन यांनी आपल्या कुटुंबासह केलेल्या जम्मू-काश्मिर सहलीचे काही खास क्षण आमच्यासोबत शेअर केले आहेत.
आम्ही दिलेल्या सर्वोत्तम सेवेसाठी आमच्या फेसबूक पेज, गुगल आणि वेबसाईटवरील पर्यटकांनी दिलेले मूल्यांकन तपासून तुम्हीही जम्मू-काश्मिर सहलीचे बुकींग करा.
.
.
Feel free to contact :